आर्थिक वाटचाल

 

 ऑडीट वर्ग व ऑडीट झालेली तारीख - संस्थेचे सतत ‘‘अ’’ वर्ग मिळत असतो. तसेच संस्थेचे ऑडीट मार्च २०११ पावेतो झालेले आहे.

 

भांडवल उभारणी व गुंतवणुक :- संस्था सभासद व नाममात्र सभासदांकडून ठेवी स्विकारून भांडवल उभारते.

संस्थेची अडचण व त्या सोडविण्याच्या बाबतीत संस्थेने केलेले प्रयत्न : काही शासकीय कार्यलयामार्पâत वसुली अनियमित केली जाते तसेच केलेला वसुल तात्काळ भरणा होत नाही त्यासाठी शासन दरबारी सातत्याने पत्र व्यवहार करून वसुलीबाबत पाठपुरावा केला जातो.

 

 ३१-३-१२ पर्यंत ची संस्थेची रुपरेषा

 

अ.क्र  पद  वेतन 
1) अधिकृत भाग भांडवल 100 कोटी
2) खेळते भांडवल ५४९.४० कोटी.
3) वसुल भागभांडवल 90.06 कोटी
4) गुंतवणुक  १८.२७ कोटी.
5) सभासद वर्गणी २३३.०२ कोटी
6) राखीव निधी , बँक सेव्हींग  ४.८९ कोटी.
7) राखीव निधी   १०.६६ कोटी.
8) बँकेतील शिल्लक ६.४७ कोटी
9) इतर निधी ६.३१ कोटी
10) सभासद कर्ज ५०५.०५ कोटी
11) सभासद व नाममात्र ठेवी १८४.०१ कोटी
12) इतर येणी ०.३० कोटी
13) इतर देणी ३२.९८ कोटी
14) चालू मालमत्ता २.४२ कोटी
15) एकुण उत्त्पन्न ६०.९८ कोटी
11) कायम मालमत्ता २.४२ कोटी
12) एन.पी.ए कर्जावरील तरतुद ४.६३कोटी
13) एकुण खर्च ५१.६४ कोटी
14) शिल्लक नफा ११/१२ - ९.४८ कोटी
15) लाभांश १२ % कोटी
श्रेणी:G.S.Society.
हिट्स:4454.

.